जिल्ह्यातील वाहनधारकाच्या सोयीसाठी तालुकास्तरीय शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जून 2026 महिन्यात तालुकानिहाय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती सह. प्रादेशिक परिवहन अधिकारी अमित गुरव यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली ते म्हणाले उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जून 2026 या महिन्यामध्ये आयोजित तालुकानिहाय शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आम्ही नियोजन केले असून उरूण ईश्वरपूर 1, 15 व 29 जून, कोकरूड 1 जून, विटा 2, 9, 17 व 24 जून, कडेगाव 16 जून, पलूस 18 जून, आष्टा 10 व 25 जून, आटपाडी 3 व 22 जून, जत 4 व 23 जून, शिराळा 11 जून, तासगाव 8 व 19 जून, कवठेमहांकाळ 5 जून 2026. रोजी संपन्न होईल तरी वाहनधारकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा.
شركة كشف تسربات المياه بجازان
There is definately a lot to find out about this subject. I like all the points you made