Advertisement

पाचोरा :- रोटरी क्लब पाचोरा भडगाव तर्फे जागतीक महिला दिनानिमित्त महिलांची आरोग्य तपासणी 

पाचोरा :-  रोटरी क्लब पाचोरा भडगाव तर्फे जागतीक महिला दिनानिमित्त महिलांची आरोग्य तपासणी 

पाचोरा : लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळ यांच्यासाठी रोटरी क्लब पाचोरा भडगावकडून 200 महिलांची आरोग्य व संपूर्ण रक्त तपासणी करण्यात आली.

यावेळी आरोग्य तपासणी साठी रोटरी सदस्य व अंकुर हॉस्पिटलचे संचालक स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ किशोर पाटील, डॉ प्रतिभा तेली, डॉ प्रणाली काटकर यासोबत अंकुर हॉस्पिटल येथील स्टाफ उपस्थित होता.या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष डॉ मुकेश तेली,सचिव डॉ अजयसिंग परदेशी रोटरी सदस्य भरत सिनकर,संजय कोतकर,डॉ सिद्धांत तेली,नितीन तायडे उपस्थित होते.यावेळी सौ संगीता रमेश येवले,सौ सविता चिंचोले, सौ अनघा नानकर, सौ मनीषा येवले, सौ वैशाली तरटकर,सौ विद्या संजय कोतकर,सौ मीना शेंडे, सौ.राधिका येवले,सौ चारुशीला येवले, सौ सुनीता महालपुरे,सौ शुभांगी येवले,सौ भारती येवले,सौ संध्या ब्राह्मणकर,सौ.मंगला पाटे,सौ संगीता पाटे यासोबत समाजातील भगिनी मोठ्या प्रमाणात हजर होत्या.यावेळी समाजातील ज्येष्ठ यादव सिनकर, मुरलीधर अमृतकर,भरत सिनकर, अनिल आबा येवले, संजय कोतकर, प्रशांत सिनकर देखील हजर होते.यावेळी मातृ पितृ पुजानाचा देखील कार्यक्रम झाला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!