सोलापूर शासनाकडून नवीन बोर बनवण्याचा काम करण्याबाबत
संपादक :बालाजी आडम

सोलापूर शहरामध्येएमआयडीसी नीलम नगर अंबिकानगरया ठिकाणी काही दिवसांपासून बोरची व्यवस्था नव्हती तर काँग्रेसचे नगरसेवक कैलासवासी उत्तम गायकवाड यांचे सुपुत्र युवा काँग्रेसचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी शासनाकडून विनंती करून बोरचे काम करून घेऊन सर्व नागरिकांना पाणीटंचाई मुक्त केले.असेच कामे चांगले करावे आणि नागरिकांना मदत करावीअशी सर्व नागरिकांनी इच्छा बाळगत आहेत.



















Leave a Reply