वैजापूर नगरपरिषद प्रभाग क्रमांक 12 पूजा संजय शिरसागर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वैजापूर नगर परिषदेच्या वतीने प्रभाग क्रमांक 12 मधील पूजा संजय क्षीरसागर यांनी आज आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे जनतेच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी रिंगणात उतरलेले महिला उमेदवार आहे. यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी काँग्रेस शहर अध्यक्ष नितीश शाह उपशहर प्रमुख सतीश धुळे एडवोकेट सागर भाऊ थेट संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष धनंजय गायकवाड तालुका अध्यक्ष वाल्मीक पाटील इंगळे शहराध्यक्ष संजय शिरसागर तालुका संघटक गणेश निंबाळकर उपस्थित होते



















Leave a Reply