सोलापूर महानगरपालिका निवडणूक मद्धे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टी मद्धे सक्रिय असून आपल्या प्रभाग क्र. 1 मद्धे आपली छाप उमटत तसेच विजयकुमार देशमुख यांचे हितचिंतक
प्रतिनिधी संतोष दलभंजन
श्री गजानन भाऊ कोळी यांनी या निवडणूकी मद्धे उमेदवारी मागणार असून त्यांना देशमुख मालकाकडून न्याय मिळणार का नाही हे बघावं लागेल, अन्यता गजानन कोळी हे इतर पक्षांकडून उमेदवारी दाखल करतील का हे पण बघावं लागेल.. भारतीय जनता पार्टी असो किंवा विजय देशमुख मालक असो हे नेहमी छोट्या कार्यकर्त्यांना संधी दिलेली असून या वेळी पण देशमूख मालक या छोट्या कार्यकर्ताला संधी देतील अशी आशा प्रभाग क्र. 1मधील कार्यकर्त्यांची आशा आहे…

आपला हक्काचा माणुस गजानन भाऊ कोळी यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा…

















Leave a Reply