मुंबई या ठिकाणी मराठ्यांचे क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांचे आज उपोषण हाउसफुल गर्दी मुंबई पॅक
प्रतिनिधी गणेश निंबाळकर

मराठ्यांना हक्काचे आरक्षण हैदराबाद गॅझेट सगे सोयरे कायदा लागू करण्यात यावा ओबीसी मधून आरक्षण मिळावे याकरिता मराठ्यांचे क्रांतीसुर्य मनोज दादा जरांगे पाटील यांनी आज मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर उपोषण करणार आहे यावेळी आपण बघत आहात की आझाद मैदान या ठिकाणी सकाळपासूनच फुल झालेला आहे आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असे प्रतिपादन मनोज दादा जरांगे यांनी केले आहे..
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शुक्रवारी (29 ऑगस्ट) मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन होत आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या या आंदोलनाची पोलिसांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. विशेषता सोशल मीडियावर नेटकरी या विषयी आक्रमक आहेत. या आंदोलनाला मिळणारा राज्यभरातून प्रतिसाद पाहता राजकीय मंडळींसोबत पोलिसांनी याबाबत सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

















Leave a Reply