पाचोरा : रोटरी क्लब पाचोरा भडगाव तर्फे सायबर क्राईम व्याख्यान डॉ.धनंजय देशपांडे पुणे

*चुकवू नये असे व्याख्यान*
📌मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर हाताळणाऱ्या सर्वांसाठी
📌ऑनलाइन वस्तू खरेदी- विक्री करणाऱ्या ग्राहकांसाठी,
📌मोबाईलवर सतत वेगवेगळे ॲप हाताळणाऱ्या सर्वांसाठी
*सायबर क्राईम* या विषयावर *डॉ. धनंजय देशपांडे (पुणे)*
यांच्या व्याख्यानाला आपण सर्वांनी आठवणीने उपस्थित रहावे. असे रोटरी क्लब तर्फे सर्वांना कळवण्यात येत आहे
🙏🤝🙏
निमंत्रक
रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांचे तर्फे कळवण्यात येत आहे

















Leave a Reply