श्री शिव महापुराण कथेस वैजापूर येथे लाखोंच्या संख्येने उपस्थिती
राजस्थानचे राज्यपाल माननीय हरिभाऊ बागडे यांचेही उपस्थिती.
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर

श्री साईभक्त बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने वैजापूर या ठिकाणी परमपूज्य प्रदीप जी मिश्रा यांच्या अमृतवाणीतून शिवमहापुरास सुरुवात झाली आहे वैजापूर शहरातील शिवकल्प वृक्ष नगरी लाडगाव चौफुली या ठिकाणी सात दिवस ही शिव महापुराण कथा चालणार आहे सराला बेटाचे महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज

यांनीही या ठिकाणी भेट दिली तसेच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे सुद्धा आज वैजापूर या ठिकाणी येऊन कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली दोन किलोमीटर वाहनांच्या लांब रांगा स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था स्वतंत्र बाथरूमची व्यवस्था मंगल कार्यालयात भोजन ची व्यवस्था मोठा पोलीस बंदोबस्त लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते

















Leave a Reply