विजेचा धक्का लागून एका तरुण युवकाचा मृत्यू
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर

विजेचा धक्का लागून विरगाव येथील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार रोजी बारा वाजेच्या सुमारास घडले आयान निजाम सय्यद वय वर्ष 17 असे या युवकाचे नाव होते राहणार लाडगाव तालुका वैजापूर असे या युवकाचे नाव होते आयान त्याच्या मामाकडे विरगाव येथेच राहत होता शाळेत सुद्धा तो मामाकडेच होता परंतु धक्का लागून तो बेशुद्ध पडला तत्काळ आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला उचलून वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तपासून मृत घोषित केले


















Leave a Reply