अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे विनम्र अभिवादन……
36 वर्षांपूर्वींच्या आठवणींना उजाळा.
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
श्रद्धेय स्वर्गीय अटलबिहारीजी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने जयंती दिनी वैजापूर शहरातील संकटमोचन हनुमान मंदिर परिसरात ज्या ठिकाणी स्व.अटलजींचे १९८८ साली चरणस्पर्श झाले अशा पवित्र स्थानी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नागरीकांनी अभिवादन केले.
छञपती संभाजीनगर भाजपाचे यशस्वी जिल्हाध्यक्ष Sanjay Khambayate – संजय खंबायते साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्रद्धेय अटलजींचा सहवास लाभलेल्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान मा. संजयजी खंबायते साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हा सरचिटणीस Dashrath Bankar आण्णा यांच्यासह बहुसंख्य जिल्हा पदाधिकारी, तालुका तसेच शहरातील पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते.तसेच सकाळ ची सुरवात शहरातील सर्व स्मारक यांची ची स्वच्छता केली व पुष्पहार अर्पण केले
श्री संदीप ठोंबरे-पाटील
श्री मधुकरजी वालतुरे श्री कल्याण पा. दांगोडे श्री प्रशांत नाना कंगले श्री गौरव दोडे श्री गोकुळ भुजबळ श्री ज्ञानेश्वर आदमाने श्री दामोदर जी पारीख श्री दत्ता पा. धुमाळ श्री सुधाकर डघळे श्री कैलास लोखंडे श्री महेंद्र काटकर श्री महेश भालेराव श्री अशोक निकम श्री प्रवीण सावंत श्री ज्ञानेश्वर अण्णा जगताप सौ कल्पनाताई पवार श्री सुनील घोलप श्री संतोष पवार श्री संतोष मिसाळ श्री किरण खरोटे. श्री मुकेश राजपूत श्री बाबासाहेब तुपे श्री मोहन तुपे श्री राम उचित श्री योगेश पवार श्री अमित भाटिया श्री कमलेश आंबेकर श्री.राहुल घोडके.