Advertisement

लोक बिरादरी प्रकल्प दवाखान्यात दुर्बीणी द्वारे शास्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

लोक बिरादरी प्रकल्प दवाखान्यात दुर्बीणी द्वारे शास्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

 पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी 
📲9423170716


भामरागड, गडचिरोली,,,
हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प दवाणखाना येथे 2 जानेवारी 2025 रोजी दुर्बीणी द्वारे शास्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात हर्णिया,अपेडिसाइटीस, पित्ताशयाचे खडे व गर्भाशयाच्या शास्त्र क्रिया केल्या जाणार आहेत. या करीता 31 डिसेंबर 2024 पर्यंत तपासणी व नावं नोंदनी केली जाईल

सदर शिबिराचे वेळ सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत आहे.
📲91-8275047192 या क्रमांकावर संपर्क करवे.

सुचेना
-तपासणी व नाव नोंदणी साठी पेशेंट स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे.
-तपासणीसाठी येताना अगोदरचे रिपोर्ट घेऊन जावेत पेशंट सोबत नातेवाईक आसने आवश्यक आहे.
– तपासणीसाठी येताना आधार कार्ड, रेशनकार्ड सोबत घेऊन येने आवश्यक आहे.
– लोक बिरादरी प्रकल्पांतर्गत दुर्बीणी द्वारे होणार आधुनिक तंत्रज्ञानाची ही शिबिर एक उत्तम संधी आहे.
– लोक बिरादरी प्रकल्प आपल्या सेवेत तत्पर आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!