Advertisement

मनोज जरांगे पाटील ह्यांच्या मराठा आरक्षण लढ्यामुळे विधानसभा व्हाया अंतरवली ?

जगदीश जाधव पाटील
सत्यार्थ प्रतिनिधी

 

मनोज जरांगे पाटील ह्यांच्या मराठा आरक्षण लढ्यामुळे विधानसभा व्हाया अंतरवली ?

महाराष्ट्र मराठा आरक्षण लढा मागील एक वर्षापासून सुरू आहे, त्यात सत्ताधारी आणि विरोधक ह्यांनी केलेल्या राजकारणामुळे आज मराठ्यांचा लढा हा विधानसभा निवडणुकीत येऊन पोहचला आहे.

महाराष्ट्रातील मातभर नेते अंधाऱ्या रात्री अंतरवली येथे भेट देत आहेत कारण मतदार संघातील आढावा हा वेगळाच मिळाला असू शकतो त्यात भीती पोटी सर्व राजकीय उमेदवार हे भेटीगाठी घेत असून मराठा सेवकांची अपक्ष उमेदवारी ही पक्षासाठी धोक्याची घंटा वाजवणारी ठरू शकते

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्र स्थानी सध्या अंतरवली झाली आहे ह्यामुळे पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष येणाऱ्या ३१ तारखेला अंतरवली कडे लागून आहे

येणारी ३१ तारीख ही महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचे भविष्य ठरवणारी असेल ,असे जनसामान्य जनतेच्या चर्चेतून दिसून येत आहे.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!