अखेर वैजापूर उपविभागीय अधिकारी पदी डॉक्टर अरुण जराड. सामान्य जनतेच्या आंदोलनाला यश.
वैजापूर प्रतिनिधी गणेश निंबाळकर
गेल्या दोन दिवसांमध्ये उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड यांची जालना या ठिकाणी बदली करण्यात आली होती ही बदली तडा फडकी बदली होती. असे मत सामान्य जनता करत होती .संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले व इथून डॉक्टर अरुण जराड यांची तडा फडकी बदली झाल्यामुळे ही बदली नक्की कशामुळे झाली हाच प्रश्न सर्वांना पडला होता परंतु सामान्य जनता ही उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड यांच्यासोबत असल्यामुळे विविध पक्ष संघटना संभाजी ब्रिगेड प्रहार संघटना छ***मराठा संघटना विविध संघटनांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात आंदोलने केली व धरणे आंदोलन सुरुवात केली होती परंतु यांची दखल तत्काळ राज्य सरकारने घेतली व त्यांची बदली रद्द करण्यात आले .


















Leave a Reply