वैजापूर उपविभागीय अधिकारी अरुण जऱ्हाड यांची बदली, नविन उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी..
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
वैजापूर येथे अतिशय नम्रपणे व चांगल्या प्रकारे उत्कृष्ट तालुक्याचे काम केल्याबद्दल ज्यांनी गावागावात जाऊन शहरांमध्ये सुद्धा अतिक्रमण हटवण्याचे काम केले अनधिकृत व्यवसाय अनधिकृत बांधकाम यांच्यावर ती फोकस करून उत्कृष्ट काम डॉक्टर अरुण जराड यांनी केले होते अखेर अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची बदली.हिंगोली येथील उपविभागीय अधिकारी उमाकांत सिताराम पारधी यांची वैजापूर येथील उपविभागीय अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली असुन येथील कार्यरत असलेले उपविभागीय अधिकारी अरुण जर्हाड यांची जालना जिल्हा पुनर्वसन अधिकारी या रिक्त पदांवर बदली करण्यात आली आहे