तब्बल एक महिन्यांच्या विश्रांतीनंतर पाऊस. शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा. पिण्याचा पाण्याचा प्रश्नही मिटणार..
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
वैजापूर शहरासह तालुक्यात आज सकाळपासूनच चांगल्या प्रकारे पावसाची सुरुवात झाली तब्बल एक महिन्याच्या विश्रांतीनंतर आजच पाऊस झालाय खरीप पिकाची पेरणी केल्यानंतर पाऊस थांबला होता त्यामुळे पिकांची उगवण काही प्रमाणात झालीच नाही ओलावा कमी असल्यामुळे काही प्रमाणात बियाणे उगलेच नाही परंतु आता चांगला प्रकारे पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे व काही भागांमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न फार गंभीर होता त्यांना सुद्धा आता दिलासा मिळालाय.