सत्यार्थ न्यूज रिपोर्टर:- किरण माळी
जळगांव महाराष्ट्र
श्री माऊली वारकरी शिक्षण संस्था ह.भ.प.भगवान बाबा महाराज आयोजित “धरणगांव ते श्री क्षेत्र पंढरपूर” पायी दिंडी चे मार्गक्रमण झाले.
याप्रसंगी रथाचे दर्शन घेऊन वारकऱ्यांना शुभेच्छा देतांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सह संपर्क प्रमुख मा.गुलाबरावजी वाघ,मा.लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हाप्रमुख मा.निलेश सुरेश चौधरी नगरसेवक विजय महाजन, सामाजिक कार्यकर्ते करण वाघरे,लक्ष्मण पाटील सर,सिद्धार्थ वाघरे,लक्ष्मण महाजन व सर्व वारकरी बंधू भगिनी उपस्थित होते…


















Leave a Reply