Advertisement

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी घेतली वैजापूर येथे आढावा बैठक

http://satyarath.com/

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी घेतली वैजापूर येथे आढावा बैठक

प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर

लोकसभा निवडणुक व आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने वैजापूर विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक आज संपन्न झाली.या बैठकीस उपस्थित राहून आगामी विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत सूचना केल्या. याप्रसंगी माझ्यासमवेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे,माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगांवकर, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महिला आघाडी संपर्क संघटिका ज्योतीताई ठाकरे,विभागीय सचिव अशोक पटवर्धन, उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे,संजय निकम, उत्तम निकम,अंकुश सूंभ,जिल्हा संघटिका प्रतिभा जगताप, लताताई पगारे,तालुकाप्रमुख सचिन वाणी, विधानसभासंघटक मनाजी मिसाळ, शहरप्रमुख प्रकाश चव्हाण,तालुका संघटक मनोज गायके, दिनकर पवार व विधानसभाप्रमुख डाॅ.राजीव डोंगरे उपस्थित होते.

https://satyarath.com/

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!