नेहमी सामाजिक कार्यात अग्रस्थानी असणाऱ्या सांगली अर्बन को ऑप बँकेने आज निसरगाशी संवाद साधत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले सांगलीतील चिंतामणराव व्यापार महाविद्यालय येथे झालेल्या या उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये आवळा, चिंच, आंबा, कडुलिंब, जांभूळ, फणस या झाडांचा समावेश होता.नेहमी सामाजिक कार्यात अग्रस्थानी असणाऱ्या सांगली अर्बन को ऑप बँकेने आज निसरगाशी संवाद साधत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले सांगलीतील चिंतामणराव व्यापार महाविद्यालय येथे झालेल्या या उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये आवळा, चिंच, आंबा, कडुलिंब, जांभूळ, फणस या झाडांचा समावेश होता.Website: http://satyarath.com/wp-admin
Leave a Reply