प्रतिनिधी सुधीर गोखले
रोटरी फाउंडेशन ऑफ रोटरी इंटरनॅशनल तर्फे रोटरी क्लब ऑफ मिरज च्या २५ सदस्यांना पॉल हॅरीस फेलो या पुरस्काराने पास्ट डिस्ट्रिक्ट गवर्नर शरद पै यांच्या हस्ते कौलगुड फार्म हाऊस येथे सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये डॉ रामचंद्र पाठक,प्रफुल्ल शिरगावकर, प्रा डॉ रवींद्र फडके ,डॉ रियाज मुजावर, अँड स्वानंद कौलगुड, आशुतोष स्वामी, ओमकार बोंगळे, पडॉ सुजय कुलकर्णी, सचिन चौगुले, सिद्धार्थ मजती, अँड सचिन हंडीफोड, चैतन्य कुलगोड, विजयकुमार कांबळे, डॉ संतोष कौलगुड ,सम्राट शेटे, चेतन चव्हाण, डॉ मिलींद कुलकर्णी, अमोल भोकरे , डॉ अमेय कुलकर्णी, डॉ सोमशेखर पाटील, डॉ व्यंकटेश कुलकर्णी, गिरीश लांडगे, सुहास मजती ,अभय गुळवणी. यांचा समावेश आहे.
Leave a Reply