शालेय शहरस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

स्पर्धेत एस.आर चंडक इंग्लिश व आयडील इंग्लिश हायस्कूलचे वर्चस्व
आज दिनांक 26 मार्च 2026 रोजी नेहरूनगर शासकीय मैदान या ठिकाणी जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर व सोलापूर महानगरपालिका सोलापूर व सोलापूर शहर थ्रो बॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शालेय शहरस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेचे उद्घाटन द.का.आसावा प्रशालेचे क्रीडाशिक्षक प्रमोद कुनगुलवार यांच्या शुभहस्ते मैदानाचे नारळ वाढवून उद्घाटन करण्यात आले

या प्रसंगी सचिव राजेंद्र माने संघटनेचे सहसचिव सुहास छंचुरे, उपाध्यक्ष अजित पाटील, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष विठ्ठल कुंभार, रविंद चव्हाण, धर्मराज कट्टीमनी, आरती मलजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शालेय शहरस्तरीय स्पर्धेसाठी विविध शाळेतून 100 खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
सदर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास छंचुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अजित पाटील यांनी मानले,

अंतिम निकाल पुढीलप्रमाणे
14 वर्षे मुले🙍♂️
प्रथम. एस.आर चंडक हायस्कूल🥇
द्वितीय.महेश इंग्लिश स्कूल🥈
तृतीय. बटरफ्लाय हायस्कूल🥉
14वर्षे मुली🙎🏻♀️
प्रथम क्रमांक. एस.आर.चंडक हायस्कूल 🥇
द्वितीय क्रमांक. महेश इंग्लिश हायस्कूल🥈
तृतीय. आयडील इंग्लिश हायस्कूल🥉
17 वर्षे मुले🙍♂️
प्रथम क्रमांक. नेताजी प्रशाला🥇
द्वितीय क्रमांक.उमाबाई श्राविका🥈
तृतीय. बटरफ्लाय इंग्लिश हायस्कूल🥉
17 वर्षे मुली.🙎🏻♀️
प्रथम. बटरफ्लाय इंग्लिश हायस्कूल🥇
द्वितीय.सेवा सदन प्रश्नाला🥈
तृतीय. उमाबाई श्राविका🥉
19 वर्षे मुले🙍♂️
प्रथम .आयडील इंग्लिश हायस्कूल🥇
व्दितीय. नेताजी प्रशाला🥈
19 वर्षे.मुली🙎🏻♀️🙎🏻♀️🙎🏻♀️
प्रथम. आयडील इंग्लिश हायस्कूल 🥇
द्वितीय.सेवा सदन प्रशाला 🥈
तृतीय.उमाबाई श्राविका🥉
सदर या स्पर्धेसाठी पंच म्हणून सुहास छंचुरे, अजित पाटील, रवींद्र चव्हाण अक्षय माने, यांनी काम पाहिले








Leave a Reply