Advertisement

आपल्या दैनिकात बातमी प्रसिद्ध करावी  आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने

आपल्या दैनिकात बातमी प्रसिद्ध करावी 
आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने

सोलापूर प्रतिनिधी संतोष दलभंजन


जागतिक दिनानिमित्त महिला गुणगौरव पुरस्कार जाहीर
सोलापूर समाज कार्यात अग्रेसर असणारी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने 8 मार्च 2025 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक,क्रीडा व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना गुणगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहेअशी माहिती अध्यक्ष आनंद तालिकोटी व प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे यांनी दिले.या पुरस्काराचे स्वरूप ट्राफी, प्रमाणपत्र,शाल, फेटा,रोप असे असणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 10 मार्च 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 6.30 वाजता शिवानुभव मंगल कार्यालय पूर्व मंगळवार पेठ सोलापूर या ठिकाणी होणार आहे.


या पुरस्कारास प्रमुख पाहुण्या म्हणून रंजिता चाकोते ( स्थायी समिती सभापती म.न.पा.सोलापूर), शोभा बनशेट्टी ( माजी महापौर) भाग्यश्री जाधव ( राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सोलापूर) नंदा लोहोटी ( अध्यक्षा लायन्स क्लब ऑफ सोलापूर ) सरोजिनी मुलींटी ( मुख्याध्यापिका गांधी नाथा रंगजी प्राथमिक शाळा) संगीता जाधव ( प्रधान संचालिका रूद्र अकादमी ऑफ मार्शल आर्ट योगा) यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न होणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित रहावे असे आस्था सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, सचिव शिवानंद सावळगी, उपाध्यक्ष चंद्रकांत शहा, सिद्धू बेऊर, सल्लागार हर्षलभाई कोठारी डॉ महावीर शास्त्री, अनिल जमगे, देविदास चेळेकर,महेश नळे यांनी कळवले आहे
* हे चौकट आहेत पुरस्काराचे मानकरी*
* अनिता मोरे ( महिला पोलिस अंमलदार )
* श्वेता हुल्ले ( आवाज महाराष्ट्र निवेदिका)
* वंदना तळीखेडे( महाराष्ट्र कामगार कल्याण महिला कामगार साह्यिका)
* प्रिया माने( म.न.पा आरोग्य सेविका)
.
ऐश्वर्या खडके (उद्योजिका) ( सहशिक्षिका)
प्रतिमा स्वामी( वि.मो.मेहता प्रशाला
* अश्विनी देवद्वारे ( सहशिक्षिका चतुराबाई श्राविका प्राथमिक )
* अर्चना अक्कलकोटे ( पी.एस. इंग्लिश मीडियम हायस्कूल शिक्षका)
* अंजली सांबळे ( एलआयसी एजंट)
* ज्ञानेश्वरी भोसले ( NIE सकाळ वृत्तपत्र समन्वयक)
* तेजस्वी रायलिवाला (प्रशिक्षिका मोटर ड्रायव्हिंग स्कूल)
* महादेवी धुळे ( समाजसेविका)
* स्नेहल पेंडसे ( योग प्रशिक्षिका)
* सुजाता जुगदार ( मुख्याध्यापिका छत्रपती शिवाजी प्रशाला)
* .उषा क्षिरसागर ( पोस्ट मास्टर)

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!