पुणे शहर यूवती अध्यक्षपदी सो.उषाताई दीपक सोनवणे यांची निवड
प्रतिनिधी गणेश निंबाळकर

पुणे शहरातील त्वरित महासंघाच्या मुंडे पण तर्फे आज पुणे जिल्ह्यातील काही पदांच्या नियुक्ती करण्यात आल्या यावेळी सौ अस्माताई शेख महाराष्ट्र राज्य अध्यक्ष. व वसीम भाई शाबीर शेख महाराष्ट्र राज्य सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली
मा.रियाज भाई खान
पुणे जिल्हा उपाध्यक्ष
सौ उषा दिपक सोनवणे
पुणे शहर युवती अध्यक्ष
मा.वसीम आजम शेख
पुणे शहर अल्पसंख्याक उपाध्यक्ष
मा अंजर शेख
प्रभाग क्रमांक २७ (कोंढवा)
अध्यक्ष
अशी विविध पदांची निवड ही करण्यात आली


















Leave a Reply