पाचोरा :- रोटरी क्लब तर्फे कुपोषित बालक तपासणी शिबीर
याप्रसंगी सेक्रेटरी डॉ. शिवाजी शिंदे, प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. किशोर पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश टाक, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे, बालरोगतज्ञ डॉ. राहुल पटवारी, डॉ. वैशाली शिरसाठ, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ. लोकेश सोनवणे, डॉ. शितल वाघ उपस्थित होते. तालुक्याच्या महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी जिजाबाई राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कुपोषित बालक तपासणी शिबिर प्रसंगी रोटरी क्लबचे सदस्य रो. चंद्रकांत लोढाया, रो. निलेश कोटेचा, डॉ. मुकेश तेली, रो. डॉ. अजयसिंग परदेशी, रो. डॉ. गोरख महाजन, रो. डॉ. अमोल जाधव, रो. प्रदीप बापू पाटील, रो. रुपेश शिंदे, डॉ. बाळकृष्ण पाटील गिरीश दुसाने