महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा.ना.श्री एकनाथजी शिंदे साहेब व शिवसेना ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री खा. आनंदरावजी अडसूळ साहेब यांच्या विकासाचा गतिमान कामगिरी बद्दल मा.आ.कॅप्टन अभिजित दादा अडसूळ यांच्यां नेतृत्वाखाली आज दिनांक ०३/०८/२०२४ रोजी चौसळा येथील महिला व पुरुष यांच्या मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश करताना गोपाल भाऊ नागे(उपजिल्हा संघटक अमरावती), नंदकिशोर जांभुळकर(उपजिल्हा प्रमुख अमरावती),निवृत्ती पाटील बारब्दे(तालुका प्रमुख अंजनगाव) यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ शिवसैनिक कु.विद्याताई दादाराव काळमेघ यांच्या उपस्थितीत।
शाखा प्रमुख:- शीतलताई नागोराव वाघमारे
उपशाखा प्रमुख :- वर्षाताई राजाभाऊ भोयर
सचिव:- शारदा ताई संजय माकोडे
महिला सदस्य:- शबाना परवीन शेख,अर्चना काळमेघ,सुलभा भोरट,राधा भोगरे,संगीता वानखडे,पूनम विनोद हरणे,भाग्यश्री प्रमोद कोलखेडे,संगीता प्रमोद गावंडे,दीपिका सतीश शेंडे,रमाबाई रमेश कोलखेडे,कांचन रुपेश शेंडे,भाग्यश्री प्रमोद काळमेघ,ज्योती शंकर नेवारे,पार्वती शंकर थोयर,भारती महादेव भोगोरे,सविता गंगाधर देवरे, वैशाली रमेश नेवारे,नीरजा शहादेव भोगोटे,नितु गोपाल कोलखेडे,दुर्गा बंडू मुरावे, प्रमिला शेषराव राऊत,अनुसया चौधरी,पार्वती भोयर,ऐश्वर्या विनोद मालधुरे,शिला प्रकाश भोगोटे।
पुरुष सदस्य:- प्रमोद काळमेघ, शेषराव भोयर,शंकर नेवारे,बंडूभाऊ ढोरे,राजुभाऊ हरणे,टेटवार भाऊ व अलोकर भाऊ मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते।