रेहान कुरेशी
मुंबई येथे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले साहेब यांचे तिसऱ्यांदा केंद्रीयराज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल R.P.I गेवराई, ता. गेवराई, जि. बीड च्या वतीने भव्य स्वागत-सत्कार करण्यात आला.
यावेळी R. P. I तालुकाध्यक्ष किशोरजी कांडेकर, मुस्ताक भाई कुरेशी, राजू निकाळजे, इ.