सत्यार्थ न्यूज रिपोर्टर :- किरण माळी
जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस* *युवक पार्टीच्या* *महत्वाच्या बैठकीत धरणगाव तालुका व जळगाव* *तालुका जळगाव* *ग्रामीण मतदार संघाच्या असंख्य अती उत्सवाने सहभागी झालेले युवक *पदाधिकारी यांच्या वर लक्ष वेधले प्रदेश अध्यक्ष सुरजदादा चव्हाण यांनी*
आज जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीची बैठक माननीय प्रदेशाध्यक्ष सुरज दादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती
सुरज दादा चव्हाण यांनी युवक राष्ट्रवादी संघटना वाढीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले आजच्या महत्वाच्या बैठकीला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक पदाधिकारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते
बैठकीस प्रमुख उपस्थितीत प्रदेश युवक उपाध्यक्ष सारंग भावसार , रावेर लोकसभा अध्यक्ष उमेश नेमाडे, जळगाव महानगर अध्यक्ष अभिषेक दादा पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले, उत्तर महाराष्ट्र युवती अध्यक्ष अभिलाषा ताई रोकडे , एरंडोल विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉ महेश पवार सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी,
आजच्या बैठकीचे मुख्य आयोजक जळगाव लोकसभा युवक अध्यक्ष भूषण भाऊ भदाणे , रावेर लोकसभा युवक अध्यक्ष अरविंद चितोडिया, महानगर युवक अध्यक्ष सुशिल शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष नाटेश्वर पवार,
यासह जिल्ह्यातील असंख्य युवक पदाधिकारी कार्यकर्ते कार्यालयीन सचिव योगेश भोई व सर्व मान्यवर उपस्थित होते


















Leave a Reply