पाचोरा रोटरी क्लब चा अनोखा उपक्रम मुलाच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण

पाचोरा रोटरी क्लब चे सचिव डॉ मुकेश तेली यांचे चिरंजीव सात्विक यांचे वाढदिवसानिमित्त निर्मल इंटरनॅशनल प्री प्रायमरी स्कुल येथे आज दिनांक 14 जून रोजी वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ पंकज शिंदे , सचिव डॉ मुकेश तेली , सिनियर रो चंद्रकांत काका लोढाया, डॉ विशाल पाटील, डॉ स्वप्नील पाटील, डॉ कुणाल पाटील, डॉ प्रशांत सांगडे , संजय कोतकर, डॉ प्रतिभा तेली, डॉ ग्रीष्मा पाटील, सौ चारू तेली , श्रीमती रत्नाबाई तेली, सौ वैष्णवी पाटील, चेतन सरोदे, श्री प्रभाकर सरोदे, लक्ष्मण जाधव, शाळेचे मुख्याध्यपिका फरीदा मॅडम, संतोष सर सोबत सर्व शिक्षक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


















Leave a Reply