जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती तरकारी भाजीपाला आवक मध्ये वाढ झाली

आहे पाऊस मुळे दर कोसळले मुंबई तसेच इतर ठिकाणी पावसाचे प्रमाण असल्यामुळे व्यापारी वर्ग खरेदीसाठी उत्सुक नाही. तरकारीची दर खालील प्रमाणे प्रति दहा किलो ** प्रमाणे आहेत. फ्लॉवर 30ते 150. कोबी 50ते130. मिरची 150ते400. गवार 150ते450.काकडी 30ते120.चवळी 100ते350.भेडीं 100ते250, शिमला मिरची 100ते 400.बीट 100ते300 . पावसामुळे बाजारभावात कमी झाले. शेतकऱ्यांना चिंता व्यक्त केली.











Leave a Reply