🌟 पाचोरा : महा रक्तदान शिबिर — जीवनदानाची सुवर्णसंधी! 🌟

रोटरी क्लब पाचोरा भडगाव, पोलीस स्टेशन पाचोरा, पाचोरा नगरपालिका, पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महा रक्तदान शिबीर आयोजित आहे.
रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 अंतर्गत आयोजित मिशन लाइफ उपक्रमामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या एका रक्तदानातून ३ जणांचे जीव वाचवण्याची संधी साधा!
🩸दिनांक: ०८ डिसेंबर २०२५ 🕘 वेळ: सकाळी ९.०० ते दुपारी १.००
🏥 स्थळ: हुतात्मा स्मारक, शिवाजी महाराज चौक, पाचोरा
रक्तदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा आहे.आपल्या छोट्याशा कृतीतून कुणाला नवीन जीवन मिळू शकते. सर्व रक्तदाते यांना प्रोत्साहनपर आकर्षण भेटवस्तू व सर्टिफिकेट देण्यात येणार असून ह्या महाशिबिराची नोंद जागतिक साठी देखील डिस्ट्रिक्ट 3030 पाठवत आहे.
🙏 चला, सर्वांनी मिळून या महान उपक्रमात सहभागी व्हा आणि “रक्तदान श्रेष्ठदान” हा संदेश कृतीतून जगा!✨ आपल्या मित्र-परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि रक्तदानाच्या या महान सेवेमध्ये सहभागी व्हा! ✨
. प्रोजेक्ट डायरेक्टर –
डॉ गोरख महाजन
डॉ अमोल जाधव
राजेश बाबूजी मोर
सुनील काका मोर
चिंतामण पाटील
नितीन तायडे
आयोजक – रोटरी क्लब पाचोरा भडगाव
रोटरी परिवार पाचोरा


















Leave a Reply