उमाबाई श्राविका विद्यालयाचे
शालेय शहरस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत 14 वर्षे मुली प्रथम क्रमांक व 17 वर्षे मुली द्वितीय क्रमांक
सोलापूर प्रतिनिधी संतोष दलभंजन

शासकीय मैदान नेहरूनगर या ठिकाणी जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर, सोलापूर महानगरपालिका सोलापूर आयोजित शालेय शहरस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत उमाबाई श्राविका विद्यालयातील 14 वर्षे मुलीच्या संघाने संघाने प्रथम क्रमांक यश संपादन केले
पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे
17 वर्षे वयोगटात मुलींच्या संघाने व्दितीय क्रमांक पटकाविले
19 वर्षे मुले व्दितीय क्रमांक यश संपादन केले
14 वर्षे मुले. तृतीय क्रमांक यश संपादन केले
यशस्वी संघातील खेळाडू
14 वर्षे मुली प्रथम क्रमांक यशस्वी विद्यार्थिनी,जोया शेख,, साक्षी सुरडे तुलसी माने, तनिष्का माने, कृष्णाली सोनटक्के, वैष्णवी जव्हेरी, अमृता जाधव, अनुजा कांबळे, कल्याणी जाधव, देवयानी रोमन, उपासना गुंड, अंजली गरड, भाग्यश्री गरड.
17 वर्षे मुली.अनुष्का केत, समृद्धी जगताप, ईश्वरी शिंदे,सुमेधा ढावरे, वैष्णवी शेरखाने, अंबिका गुंड अपूर्वा शिंदे, सृष्टी रणदिवे, श्रावणी बहिरमल, सुजाता ढोकळे, यांचा समावेश होता
17 वर्षे मुले उपविजयी संघ. श्रेयस चट्टे, शरद कादे, कृष्णा काकडे,यश बेळ्ळे, ओम पवार हर्ष कोकरे श्रेयस भोसले, आरोष घोडके, प्रथमेश आगलावे,धीरज बरडे,विश्वतेज हचडे यांचा समावेश होतो.
19 वर्षे मुले तृतीय क्रमांक. अथर्व साठे राजवर्धन घोडके हर्षवर्धन घोडके अर्चित बनसोडे समर्थ चुंगे आरुष घोडके राजू कबाडे तन्म हिप्परकर संकेत बोराडे रुद्र होनराव, सोहम शिंदे, रोहित मठे,शुभम पौळ यांचा समावेश होतो.
14 वर्षे मुले तृतीय क्रमांक. अथर्व होळकर नैतिक गायकवाड हर्षल चौगुले प्रणव भांगे सुरज बरडे, मयूर यमगर, यश भोज,हट्टीवाले, लोक बर्डे वेदांत ढोकळे, शिवराज कोरे यांचा समावेश होता
यश संपादन केल्याबद्दल श्राविका प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे सर, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित मॅडम, वरिष्ठ दिप्ती शहा मॅडम, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ सर व शिक्षक, शिक्षिका यांनी हार्दिक अभिनंदन केले.
या सर्व यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे क्रीडाशिक्षक सुहास छंचुरे यांचे मार्गदर्शन लाभले


















Leave a Reply