उमाबाई श्राविका विद्यालयाचे शालेय टेनिक्वाईट ( रिंग टेनिस) स्पर्धेत 17 वर्षे मुले,19 वर्षे मुले दुहेरी मुकुट
सोलापूर प्रतिनिधी संतोष दलभंजन

जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर व सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी इनडोअर स्टेडियम या ठिकाणी घेण्यात आलेल्या शालेय शहरस्तरीय रिंग टेनिस सांघिक स्पर्धेत 17 वर्षे मुले व 19 वर्षे मुले प्रथम क्रमांक यश संपादन केले आहे
17 वर्षे विजयी संघ.. संभाजी शिंदे, तपन दास ,आदित्य मुळकुटकर ,यश बळ्ळे, ,राजवर्धन घोडके, कृष्णा दराडे.
19 वर्षे विजयी संघ मुले, हर्ष गायकवाड, विराट कसबे, सुदर्शन खर्डेकर, आदित्य होनपारखे, शुभम पोळ, हर्षवर्धन घोडके
शालेय शहरस्तरीय रिंग टेनिस स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलींच्या संघाने सिव्हर पदक पटकावले
यशस्वी खेळाडू समृद्धी जगताप , अनुष्का टोणपे, कार्तिकी चुंगे, श्रेया इंगळे , आदिती गजरे, विशाखा गुमटे यांचा समावेश होता .
14 वर्षे मुली
उन्नती काटकर, श्रद्धा कांबळे, भाग्यश्री पाटील, धनश्री मुद्दे,आर्या कोष्टी, पियुषा हंचे या खेळाडूंचा समावेश होता.
.
त्यांच्या या यशाबद्दल श्राविका संस्थेचे सचिव यतीन शहा, विश्वस्त देवई शहा, विश्वस्त करणं शहा, प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, वरिष्ठ दिप्ती शहा, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांनी हार्दिक अभिनंदन केले.
या सर्व यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे क्रीडाशिक्षक सुहास छंचुरे यांचे मार्गदर्शन लाभले


















Leave a Reply