सोलापूर तुळजापूर रोड अक्सिडेंट झालाय पोलीस डिपार्टमेंटचं दुर्लक्ष त्याला जबाबदार कोण
प्रतिनिधी संतोष दलभंजन सोलापूर महाराष्ट्र

आज सोलापूर तुळजापूर नाक्यावर अनोळखी व्यक्ती चां भीषण आपघात झाला आहे मृत्यू ची अनोळखी व्यक्ती ची ओळख पटलेली नाही येथील काही येथील स्थानिक नागरिकांनी व पोलीसाच्या मदतीने या अनोळखी व्यक्ती ला अँब्युलन्स मध्ये घालून शासकीय रूग्णालयात दाखल केले व येथील नागरिकांनी आपल्या प्रसार माध्यमांशी संवाद साधून वाहतूक शाखेच्या कर्माचार्याला व प्रशासनाला धारेवर धरले

















Leave a Reply