जगदीश जाधव पाटील
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
ऑरेंज अलर्टमुळे उद्या नांदेड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी _मा. जिल्हाधिकारी नांदेड

नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असल्यामुळे मा. जिल्हाधिकारी ह्यांनी 27 सप्टेंबर 2025 रोजी जिल्ह्यातही शाळा , महाविद्यालय, तसेच अंगणवाडी इत्यादी ह्यांना सुट्टी जाहीर केली आहे. आणि नागरिकांना सतर्क राहण्यासाठी आव्हान केले आहे.

















Leave a Reply