Advertisement

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभाग अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना.

प्रतिनिधी – गणेश धनगर.

 

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभाग अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना.

चोपडा तालुक्यातील महाराष्ट्र शासन ना मार्फत ग्रामविकास विभाग अंतर्गत पंचायत राज विभाग अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन चे काम मंजूर चोपडा पंचायत समिती मार्फत देण्यात आले.त्यासाठी लागणार्या साहित्याची माहिती व काळजी कशी घ्यावी ही माहिती गटविकास अधिकारी व प्रमुख अतिथी च्या मार्फत देण्यात आली.तसेच घरकुल योजनेचा बांधकाम बाबत त्यासाठी लागणारे साहित्य ची माहिती व काळजी घ्यावी व

घरकुले कशी तयार होतील व त्यांच्या लाभ लाभार्थ्यांना होईल याविषयी सविस्तर चर्चा झाली. यावेळी माजी आमदार लताताई सोनवणे,तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी श्री किशोर वानखेडे, गृहनिर्माण अभियंता किरण निनायदे, कृउबा समिती सभापती नरेंद्र पाटील, संचालक शिवराज पाटील,किरण देवराज,मा. उपनगराध्यक्ष विकास पाटील,ए. के. गंभीर सर, प्रकाश राजपूत, कैलास बावीस्कर, दिपक चौधरी, गणेश पाटील, सचिन महाजन, महेंद्र धनगर, कुणाल पाटील,इ. उपस्थित होती.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!