सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज छत्रपती संभाजी नगर मध्ये महायुतीचा भगवा फडकला.. सर्व उमेदवार विजयी.
प्रतिनिधी गणेश निंबाळकर
अखेर छत्रपती संभाजीनगर ठरले भगवा स्वराज्य सर्व महायुतीचे उमेदवार विजयी झाले. 1) अब्दुल सत्तार ( विजय) सिल्लोड मतदारसंघ 2,) प्रशांत बंब (विजय) गंगापूर मतदारसंघ 3,) अतुल सावे ( विजय) संभाजीनगर 4) संजय शिरसाट ( विजय )संभाजीनगर 5 प्रदीप जयस्वाल ( विजयी) संभाजीनगर 6 अनुराधा चव्हाण ( विजयी) फुलंब्री मतदारसंघ 7 रमेश बोरणारे (विजयी) वैजापूर मतदार संघ 8.संजना जाधव ( विजयी)कन्नड मतदारसंघ 9.विलास भुमरे ( विजयी) पैठण मतदार संघ