गणपती बाप्पांचे आगमन जल्लोषात तयारी ढोल ताशांच्या वाद्याने सहर्ष स्वागत
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
विघ्नहर्ता आपल्या भक्तांवरती कुठल्याही प्रकारचे विघ्न येऊ देत नाही आपल्या गणपती बाप्पांचे आगमन होणार यासाठी सकाळपासूनच रांगोळी सजावट आपल्या बालगोपाळांचे सजावटीची तयारी चालू होती आज वैजापूर येथील बाजारपेठेत सकाळपासूनच खूप मोठ्या प्रमाणात आपल्या वस्तू घेण्यासाठी खूप गर्दी जमली होती आज सायंकाळी दहा वाजेपर्यंत आपल्या गणपती बाप्पांचे पूजन करून स्थानपन्न करण्यात आले
Leave a Reply