वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे सर यांना उत्कृष्ट संसद रत्न पुरस्कार जाहीर
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
मुंबई विधान भवन मध्यवर्ती सभागृह येथे आज #राष्ट्रपती #श्रीमती_द्रौपदीजी_मुर्मू यांच्या हस्ते वैजापूर-गंगापुर मतदारसंघाचे #आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सर यांना
विधानसभा संसदेत 5 वर्षे चांगल्या प्रकारे कामगिरी व विचारपूर्वक, सकारात्मक चर्चा केल्याने त्यांना 2023-24 चा “उत्कृष्ट संसदपटू” विधानसभा पुरस्कार देऊन सन्मानित केले.