महाराष्ट्र सह संपूर्ण गावागावात बैलपोळा सण अति उत्साहात साजरा
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
महाराष्ट्र सह संपूर्ण राज्यांमध्ये बैलपोळा सण हा अति उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आपल्या कष्ट करू शेतकऱ्यांची मेहनत करण्यासाठी जी मेहनत करावी लागते ती म्हणजे आपले बैल अतिशय आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे जपणाऱ्या आपल्या बैलांना पोळा या सणाच्या दिवशी अगदी शाम्पू लावून अंघोळ करून केस कथन करून पूर्ण सजवले जाते बैलांच्या अंगावरती अतिशय वेगळा करायचे रंग लावला जातात व सायंकाळी आपल्या सर्व देवी देवतांच्या दर्शन करून आल्यानंतर आपल्या बैलांना पुरण पोळी याचा नैवेद्य दिले जातात हा सण अतिशय उत्कृष्टपणे सर्व गावात साजरा केला जातो



















Leave a Reply