सामान्य कार्यकर्ता मराठवाड्याचे सुपुत्र छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे रहिवासी हरिभाऊ बागडे नाना यांची राजस्थान राज्यपाल पदी नियुक्ती
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर छत्रपती संभाजी नगर
मराठवाड्याचे सुपुत्र तथा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे रहिवासी फुलंब्री तालुका विविध पदे बसवलेले एक सामान्य कार्यकर्ता म्हणजेच हरिभाऊ बागडे नाना यांची आज थेट राजस्थान राज्याच्या राज्यपाल पदी निवड करण्यात आली हरिभाऊ बागडे नाना यांचा स्वभाव अगदी नम्रपणे आणि जे सत्य असेल नियमात असेल तर स्वाक्षरी करतात असे मी स्वतः पत्रकर असून मंत्रालयात कामानिमित्त गेल्यामुळे मला स्पष्ट त्यांचा अनुभव आलेला आहे बागडे नाना यांनी आमदार मंत्री विधानसभा अध्यक्ष विविध पदे भूषवलीली व्यक्ती आहे सुरुवातीपासून ते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहे.


















Leave a Reply