चक्क देवाकडे जाण्याचा मार्ग चुकतोय
निकृष्ट दर्जाचे काम
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
लाडगाव ते सरला बेट या ठिकाणी चालू असल्या रस्त्याचे काम अतिशय नितत्कृष्ट दर्जाचे चालू आहे त्यामुळे ग्रामस्थांनी ते काम बंद पाडले आहे दत्तू वसंत रक्ताटे तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी व त्यांचे सहकारी यांनी ते काम बंद पडलेले आहे शेतामध्ये विहीर खोत असताना जो दगड वापरला जातो गवळी नावाचा दगड वापरला जातो तोच दगड ह्या रस्त्याच्या कामासाठी वापरला जात आहे अशी भूमिका किरण रक्ताटे यांनी केल्यामुळे तत्काळ या ठिकाणी ग्रामस्थ एकटवले व त्यांनी तत्काळ काम बंद पाडले .
आम्ही दोन-तीन दिवसांपासून जात असताना रस्त्याची कामे अतिशय उत्कृष्ट प्रकारे चालू आहे
उड्डाण सर जिल्हा परिषद इंजिनियर औरंगाबाद.
आम्ही स्वतः रोडचे काम चालू असताना बघितले तर गवळी दगड नावाचा प्रकार या ठिकाणी टाकलेला होता त्यांनी जवळपास दोन डंपर या ठिकाणी तो दगड टाकला ज्यावेळी रोलर त्या दगडाचा वरती आले तर पूर्ण भुगा होता मुरूम सारखा दगडाचा भुगा होत होता तो फक्त फिट bast नव्हता हे आम्ही बघितल्यानंतर तत्काळ आम्ही पत्रकार गणेश निंबाळकर व इंजिनीयर उड्डाण सर यांना ही माहिती दिली यांना फोन केला सविस्तर माहिती दिली मग त्यांच्यानुसार आम्ही हे काम बंद पाडले
दत्तू वसंत रक्ताटे
भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष वैजापूर
आम्ही दोन-तीन दिवसांपूर्वी कामे बघितली परंतु काम ची हाईट ही कमी प्रमाणात असल्यामुळे आम्ही संबंधित ठेकेदार सांगितले की याची खोली अजून अर्धा फूट पाहिजे तरीही त्यांनी ती केली नाही ही अत्यंत निर्देशक गोष्ट आहे.
मधुकर महाराज कडलक
विश्वस्त गोदाधाम सरला बेट
मी स्वतः काम चालू असताना गेलो असताना माझ्या लक्षात आले की हा दगड अतिशय उत्कृष्ट दाजीचा आहे ह्या दगड ची स्पीचिंगच होत नाही माझ्या लक्षात आल्यामुळे मी तत्काळ वरिष्ठ माणसांना कळविले
किरण रक्ताटे ग्रामस्थ लाडगाव.
संबंधित ठेकेदाराला फोन केल्या असताना संबंधित ठेकेदारांनी फोन उचलला नाही यामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त वातावरण बिघडले आहे


















Leave a Reply