Advertisement

पांडुरंग पांडुरंग पांडुरंग सरला बेट (गोदाधाम) संस्थान बेटाची पालखी पंढरपूर कडे प्रस्थान

http://satyarath.com/

पांडुरंग पांडुरंग पांडुरंग सरला बेट (गोदाधाम) संस्थान बेटाची पालखी पंढरपूर कडे प्रस्थान

प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर

आषाढी एकादशीनिमित्त वारकरी संप्रदाय हे आपले सर्वांचे मायबाप लक्ष असलेले पांडुरंग विठ्ठल रुक्माई यांच्याकडे दर्शनासाठी जात असतात तसेच पांडुरंगाच्या चरणी विलीन होऊन नतमस्तक होतात आज दिनांक 1/7/ 2024 रोजी तीन जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले मंदिर श्री गंगागिरीजी महाराज समाधी मंदिर श्री क्षेत्र सरला बेट गोदाधाम येथून आज पालखीची प्रस्थान सराला बेटाचे (गोदाधाम) महंत सद्गुरु रामगिरीजी महाराज यांच्यासह व आशीर्वादाने पालखी पंढरपूरकडे प्रस्थान झाली यावेळी उपस्थित वैजापूर तालुक्याचे आमदार माननीय रमेश बोरणारे सर उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप (गोदाधाम) बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज व हजारो भाविक आनंदीमय वातावरणात मार्गस्थ झाले.

https://satyarath.com/

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!