सात जन्माची तुझीच साथ हवी मला तूच माझ्या आयुष्याचा जोडीदार साथ देशील ना मला सात जन्माची….
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
आज वटसावित्री पौर्णिमा आज सकाळपासूनच सुहासिनींचा घरासमोर सडा रांगोळी आटपवून आपल्या आयुष्याचा धनी हाच मला सात जन्मी लाभो ज्याप्रमाणे वड या वृक्षाला कित्येक वर्ष काहीच होत नाही म्हणून आपल्या आयुष्याचा जोडीदार सुद्धा आपली सावली बनून आपल्या कुटुंबावर असेच छाया राहू दे म्हणून आज महिला वटसावित्री पौर्णिमा साजरी करत असतात आज सर्वच ठिकाणी महिलांमध्ये आनंद उत्सव खूप मोठ्या प्रमाणात होता


















Leave a Reply