वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न,समस्या जाणून घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने साधला ग्रामस्थांशी थेट सवांद.
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
*नुकत्याच लोकसभा निवडणुका संपन्न झाल्या.या निवडणूकीत महाराष्ट्रामध्ये जनतेचा कौल एक मुखी इडीया आघाडीच्या बाजुने दिसुन आला.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षाला जास्तीच्या जागा महाराष्ट्रात मिळाल्या त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले. पवार साहेबांचे 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण करण्यात येते.छत्रपती संभाजीनगर सह वैजापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शेवटच्या माणसापर्यंत म्हणजे तळागाळापर्यत पोचत त्यांनी गरजुना मदतीचा हात पुढे केला.गावा गावात जाऊन तेथील समस्या जाणुन घेता कार्यकर्ते ग्रामस्थांना थेट भेट दिली.थेट जनसंपर्क साधत याच धर्तीवर काम करत गावातील समस्या जाणून घेण्यासाठी ग्रामस्थाशी थेट संवाद साधुन पिण्याचे, जनावरे पाणी,चारा, प्रश्न,अगणवाडी कार्यकर्ते समस्या या विषयावर चर्चाकरून ग्रामस्थानी सहकार्य करा लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगीतले.यावेळी जिल्हाध्यक्ष श्री पांडुरंग तांगडे पाटील साहेब व वैजापूर पक्ष निरीक्षक श्री आशिष पवार साहेब .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस वैजापूर तालुका अध्यक्ष श्री मंजाहरी पाटील गाढे,राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे श्री प्रकाश बापु ठुबे पाटील, विधानसभा अध्यक्ष श्री राजु भाऊ कराळे,सरपंच श्री शरद बोरनारे, युवक जिल्हा उपाध्यक्ष श्री विशाल मतसागर, युवा नेते श्री विश्वात्मक कुहीले, सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख श्री रतन पगारे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष अकबर शेख,जिल्हा उपाध्यक्ष श्री संतोष सरोवर, श्री रामेश्वर सरोवर, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष श्री रतन पगारे,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष श्री रामेश्वर बोडके,अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष श्री अकबर शेख तथा शेठ, राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल अध्यक्ष श्री निवृत्ती पाटील तुपे,राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाउपाध्यक्ष श्री संतोष (काका)सरोवर, श्री प्रदीप सरोवर,शेख अहमद उर्फ लड्डू भाई,श्री लहाणु नारायण पगारे,माजी ग्रामपंचायत सदस्य श्री बाळासाहेब पवार,तालुका उपाध्यक्ष श्री जगन पगारे,श्री सुर्यभान मुरलीधर मोरे,श्री नारायण भाऊ भागवत,माजी उपसरपंच श्री कचरु पाटील शेळके,श्री उत्तम भिकाजी धनेश्वर,श्री प्रविण सरोवर,श्री दादासाहेब सरोवर, यांच्यासह स्थानिक नागरिक व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय पक्ष निरीक्षक यांनी आभार मानले .