संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपट 14 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित.
वैजापूर प्रतिनिधी गणेश निंबाळकर
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 14 जून पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात येणार आहे अशी माहिती चित्रपट दिग्दर्शक शिवाजी दौलताडे व मनोज जरांगे पाटील यांची भूमिका करणारे रोहन पाटील यांनी आज वैजापुरात माहिती दिली ते आज वैजापूर या ठिकाणी एक तास वैजापूर येथील मार्केट कमिटी हॉल येथे बैठकीत बोलत होते यावेळी उपस्थित प्रशांत पाटील सदाफळ तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी वैजापूर हृदयरोग तज्ञ डॉक्टर राजीव डोंगरे हिंदवी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील साळुंखे मंजा हरी गाडे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस वैजापूर रमेश सावंत वकील सुरेश शेठ तांबे संचालक कराळे पाटील संचालक मार्केट कमिटी प्रल्हाद मोटे सचिव मार्केट कमिटी मोती वाघ मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष वाल्मीक इंगळे तालुका अध्यक्ष वैजापूर संभाजी ब्रिगेड अशोक कराळे तालुका उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड धोंडीराम सिंग राजपूत पत्रकार वैजापूर ज्ञानेश्वर इंगळे सुदीप जगताप चेअरमन संतोष सोमवंशी चेअरमन गोरख मापारी पत्रकार गणेश निंबाळकर अनेक मंडळी उपस्थित होते. सुनील बोडखे शिव क्रांती सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांनी आभार मानले.


















Leave a Reply