धुळे
रिपोटर चेतन सरोदे
धुळे लोकसभा मतदार संघातील इंडिया व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ. सौ. शोभाताई बच्छाव यांचा उमेदवारी अर्ज आज काँग्रेसचे विधिमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे संपर्कप्रमुख माजी आ. अशोक धात्रक, मा. आ. शरद आहेर, मा. खा. बापू चौरे, महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ.सौ. शोभाताई बच्छाव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुलभाऊ सोनवणे, महेशभाऊ मिस्त्री, काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे, माजी आ. प्रा. शरद पाटील, मालेगाव काँग्रेस अध्यक्ष एजाज बेग मालेगाव, मा.आ.संजय चव्हाण, शिवसेना सह संपर्क प्रमुख हिलाल आण्णा माळी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामभाऊ सनेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले, ग्रामीण जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष जोसेफ मलबारी, शिवसेना उपनेत्या सौ.शुभांगी पाटील, महिला काँग्रेस अध्यक्ष गायत्री जयस्वाल, मनपा माजी विरोधी पक्ष नेते साबीर शेख, मुजफ्फर हुसेन, इस्माईल पठाण, शकील अहमद, गोपाल अंसारी, महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव युवराज करनकाळ, डॉ. दिनेश बच्छाव, शहर काँग्रेस अध्यक्ष डॉ अनिल भामरे, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, गुलाबराव कोतेकर, दीपक पाटील, रंगराव कोत आदी उपस्थित होते

















Leave a Reply