Advertisement

लाडगाव व महालगाव या ठिकाणी कृषी उत्पन्न उप बाजार समिती लवकरच…. वार्षिक सर्वसाधारण सभा हसत खेळत संपन्न..

लाडगाव व महालगाव या ठिकाणी कृषी उत्पन्न उप बाजार समिती लवकरच…. वार्षिक सर्वसाधारण सभा हसत खेळत संपन्न..

प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर

वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती यांची आज सर्वसाधारण सभा हसत खेळत पार पडली कुठल्याच प्रकारे आरोप प्रत्यारोप झाला नाही. सर्व संचालक मंडळ सभापती उपसभापती हजर होते.
1. वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी लागून लगेच पाच एक्कर जमीन घेणे बाबत निर्णय
2. महालगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा आहे त्या ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे ती जागा विकून पंचगंगा उद्योग समूहाच्या ठिकाणी हायवेलगत त्या पैशांमध्ये जागे घेण्याचा निर्णय
3. वखार महामंडळाकडून समृद्धी महामार्ग लगत जांबरगाव या ठिकाणी शासनाकडून दहा एकर जमीन घेण्याबाबत निर्णय

4. खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती जांबरगाव हे विकेत घेण्याबाबत निर्णय
5. महालगाव व लाडगाव या ठिकाणी उप कृषी उत्पन्न बाजार समिती होणार लवकरच संचालक मंडळ घेणार निर्णय
शेतकऱ्यांच्या कांदे विक्री बाबत कृषी उत्पन्न बाजार समितीने चांगल्या प्रकारे या ठिकाणी निर्णय घेण्यात आले शेतकऱ्यांना त्यांचे ट्रॅक्टर किंवा वाहने लावण्यासाठी सुसज्ज अशा जागांसाठी व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समिती करत आहे. शेतकऱ्यांना कॅश पेमेंट होणे बाबत निर्णय घेण्यात आला .प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार कॅश पेमेंट. कृषी उत्पन्न बाजार समितीकडे सहा कोटी रुपये उत्पन्न देखील शिल्लक रक्कम आहे. यावेळी उपस्थित सर्व राजकीय क्षेत्रातील मान्यवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ सभापती उपसभापती सचिव व्यापारी वर्ग हमाल मापाडी शेतकरी उपस्थित होते

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!