नमामिगंगे हरी हरी गंगे श्री क्षेत्र गोदाधाम गोदावरी तीरी गंगा आरती हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित
Please Share This News
Mr X
Spread the love
नमामिगंगे हरी हरी गंगे श्री क्षेत्र गोदाधाम गोदावरी तीरी गंगा आरती हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित.
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
श्रीक्षेत्र गोदाधाम सरला बेट या ठिकाणी गोदावरी तेरी गंगा मातेचे पूजन करून आरती करण्यात आली होती हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांनी आरतीचा आनंद घेतला गोदाधाम बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते आरती करण्यात आली होती प्रथमच गोदावरी तिरी गंगा मातेची आरती करण्यात आली होती
Leave a reply
Default Comments (0)
Facebook Comments
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें