खंबाळा किरतपुर पोलीस पाटलांनी केली उत्कृष्ट कामगिरी पोलीस निरीक्षक शामसुंदर कोठाळे साहेबांनी प्रशस्तीपत्र देऊन केला सन्मान
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
खंबाळा व किरतपुर दोन गावातील पोलीस पाटील राजेंद्र पटिल लांडे यांनी गावात शांतता व संयम ठेवण्यामध्ये यश प्राप्त झाले आहे त्यांनी गावात होणारे वाद विवाद अवैध धंदे यांकडे लक्ष ठेवून काम केले त्याबद्दल वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक शामसुंदर कोठाळे साहेबांनी प्रशस्तीपत्र देऊन असेच काम पुढे चालू ठेवावे असेही यावेळी सांगितले यावेळी त्यांचा सत्कार शिवसेनेचे माजी सभापती अंकुश राव पाटील हिंगे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित राजपूत साहेब इंजिनियर यांचा देखील गावांच्या वतीने सत्कार करण्यात आला उपस्थित तुकाराम पाटील न्हावले संदीप राव पाटील मोटे प्रमोद पाटील हिंगे दत्तू पाटील रक्ताटे आदि ग्रामस्थ उपस्थित होते