पाचोरा : कै. पी.के.शिंदे विद्यालयाचा इ 10 वी चा निलका 100%
कै.पी. के. शिंदे विद्यालयाचा इ१० वी चा निकाल १०० टक्के पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित कै.पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयाचा मार्च २०२४ मध्ये झालेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा (एस.एस.सी) चा निकाल सालाबादाप्रामणे या ही वर्षी १००% लागला आहे.
तालूक्यात उज्वल यशाची परंपरा कायाम राखत विद्यार्थ्याच्या गुणवत्तेत भरीव सुधारणा करण्यात विद्यालयाच्या शिक्षकांना यश मिळाल्याबद्दल विद्यालयातील यशस्वी विद्यार्थी व मेहनती शिक्षकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दृ१० वी मार्च २०२४ च्या परीक्षेसाठी विद्यालयातुन 179 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ होते. त्यापेकी प्राविण्य (गुणवत्ता) श्रेणी 151 प्रथम श्रेणी 26 व्दितीय श्रेणी 02 मिळवली आहे. (9०% पेक्षा जास्त 38 विद्यार्थी
विद्यालयातुन प्रथम पाच क्रमांक उत्तीर्ण झालेल्या गुणवत्ता धारक विद्याथी व कसांत त्यांनी मिळवलेले गुण खाली दिले आहे
अ .क्र. नाव टक्के
1) राठोड साहिल जगदीश 96.80℅
2) पाटील आकांक्षा मनोज। 96.60%
3 ) पाटील दीपाली गुणवंत 96.40%
4) भोसले सिद्धी दिनेश 96.60%
5) पावर लक्षिता मेहेरसिंग 96.40%
सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे गिरणाई शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासो. पंडीतराव शिंदे, अँड भैय्यासाहेब काटकर उपाध्यक्ष निरजभाऊ मुणोत, सहसचिव प्रा.शिवाजी शिंदे, मुख्याध्यापक श्री.एस.व्ही. गिते व पर्यवेक्षक ए.ए.पाटील सर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदत केले आहे.