वैजापूरचा विद्यार्थी थेट कॅनडाला रवाना घेतली उंच भरारी
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
मराठवाडा म्हटलं की शिक्षण नाही सतत गरिबी व गरीबी असतानाही जे काही उच्च शिक्षण घेऊन परदेशात जातात खरोखरच अशी अभिमान पद गोष्ट ही संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर या ठिकाणाची आहे प्रज्वल विलास मापारी हा इयत्ता पहिली ते दहावी सेंट मोनिका वैजापूर या ठिकाणी शिक्षण घेऊन कोपरगाव येथील संजीवनी कॉलेज या ठिकाणी इंजिनिअरिंगची पदवी पास केल्यानंतर त्याचा पुणे या ठिकाणी विश्वकर्मा इंडस्ट्रीज टेक्नॉलॉजी या कॉलेजला नंबर लागला नंबर लागल्यानंतर अतिशय तीन वर्ष खूप हुशार विद्यार्थी म्हणून कॉलेजने त्याला कॅनडा या ठिकाणी प्रोजेक्ट तयार करण्यास पाठवलेले आहे आई व वडील हे शेतकरी कुटुंबातील आपल्या शेतीची कामे करून आपल्या मुलाला चांगल्या प्रकारे संस्कार करून चांगल्या प्रकारे शिक्षण करून आज त्याला परदेशात पाठवण्याची जबाबदारी आई वैशाली व वडील विलास मापारी यांनी घेतली त्यांच्यावर सर्वांकडूनच कौतुकाची थाप पडत आहे